समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

समर्थ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशन्स्  अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

मराठी भाषा गौरव दिन (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर, “कुसुमाग्रज” यांची जयंती) निमित्त मराठी भाषेविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यामध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी भाषा व साहित्यावर आधारित पुस्तके pdf स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी Google Drive लिंकच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार पुस्तके pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
https://drive.google.com/folderview?id=1SXIVmlf_sKHLgQZaFd0RKqXz3ECa7CBh
☝🏻

Leave a Comment

Follow by Email