समर्थ कॅम्पस मध्ये महात्मा गांधी जयंती संपन्न
समर्थ कॅम्पस मध्ये महात्मा गांधी जयंती संपन्न. सत्य,अहिंसा,शांतता व सद्भावना हीच यशाची चतूसूत्री -प्रा.राजीव सावंत समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे …
Continue reading समर्थ कॅम्पस मध्ये महात्मा गांधी जयंती संपन्न