Admission Process Started for Engineering
Event Description
#अधिक माहितीसाठी
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या B.E./B.Tech,Direct Second Year Degree In Engineering आणि B Pharmacy, Pharm D. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या M.Ed,B.P.Ed,M.P.Ed आणि LLB 5 Year व कृषी शिक्षण विभागाच्या आठ अशा एकूण पंधरा अभ्यासक्रमासाठी..केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या बुधवार, दिनांक 09 डिसेंबर 2020 पासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या http://cetcell.mahacet.org या
अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत आहे. #UdaySamant
Schedule :