समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!!
Event Description
समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि सर्व शिक्षकांच्या वतीने महात्मा जोतिबा फुलेंच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले !!!